Share

“…तर मला विजय चौकात फाशी द्या”, सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२६ मार्च) लोकसभेत बोलत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या, असेही सुळे म्हणाल्या.

यावेळी बोलत असतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,‘आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या. तसेच जर आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. परंतु ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करणे चुकीचे आहे.आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? न्याय करा’, असे सुळे म्हणाल्या.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘सीबीआय, ईडी, आयकर या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस अगोदर ट्विटरवर कसं समजतं?’, असा सवालही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!