Share

‘…तेव्हापासूनच सगळा खेळ बिघडला’ ; इंग्लंच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली निराशा

Published On: 

इंग्लंड : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

घरच्या मैदानावर पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी मायकल वॉनने आपल्या इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. अशीच जर बॅटिंग असेल तर आपला संघ अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करु शकत नाही. तसंच भारताला दोषी धरत, भारत इंग्लंड मालिकेत इंग्लिश संघाने जेव्हा 1-0 ची आघाडी घेतली होती तेव्हापासून सगळा खेळ बिघडला, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकतीच भारतातच कसोटी मालिकेत पार पडली. वॉन म्हणाला, “इंग्लंडने खेळाच्या बाबतीत बरीच छेडछाड केलीय ज्यावेळी संघ भारताच्या दौऱ्यावर गेला होता. ज्यावेळी संघाने भारताविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली तेव्हापासून सगळा खेळच बिघडून गेलाय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!