मुंबई : सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. ‘एकुलती एक’ चित्रपटातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते.
https://www.instagram.com/p/CMOq51CJb67/?utm_source=ig_web_copy_link
श्रियाने नुकतेच एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले. तिचे हे फोटोशूट चाहत्यांना फार आवडले आहे. या फोटोशूटमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे. आई प्रमाणेच श्रिया देखील आपल्या साधेपणाने प्रेक्षकांचे मन जिंकत असल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CMKfzYxJjSA/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोशूटसाठी खुद्द तिनेच स्वतः चा मेकअप केला आहे. फोटो शेअर करत याबद्दल तिने सांगितले आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
https://www.instagram.com/p/CMCUa4hJ5ox/?utm_source=ig_web_copy_link
श्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
https://www.instagram.com/p/CMWokhyp5yG/?utm_source=ig_web_copy_link
श्रियाचा आगामी त्रिभाषिया चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान श्रियाचा हाथी मेरे साथीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांना फार आवडला आहे. आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वेस्ट इंडिजच्या महान बॅट्समन व्हिव रिचर्ड्स यांनी मोदींचे आभार; सत्य काय जाणुन घ्या
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची ‘या’ संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- ऑनलाईन खरेदी च्या काळात ग्राहकांच्या हक्कांच संरक्षण महत्त्वाचं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

