मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. नारायण राणेंनी शिवसेना व ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंवर पलटवार केला आहे.
गेल्या वर्षांत सिंधुदुर्गात झालेल्या राजकीय हत्यांप्रकरणात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटणार असून, त्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करू, असा देखील राऊत यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

