Share

MUMBAI | विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला पुन्हा अपघात

Published On: 

मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. काल (शुक्रवार) देखील त्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात झाला होता.

 

या अपघातांच्या मालिकेमागे घातपाताचा संशय आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!