मुंबई : रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या मरकजच्या सदस्य डॉक्टरांशी असभ्य वर्तन करत आहेत. डॉक्टरांच्या अंगावर थुंकणे, नग्नावस्थेत फिरणे असले गर्प्रकार तेथे सुरु आहेत. मरकजच्या या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं म्हटलं आहे. अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मरकजमध्ये मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे असंही यावेळी ते म्हणाले. दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले,’ निवडणुकीच्या कुणाला मतदान करावं सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? या लोकांचा वेगळा विभाग उभा करून त्यांची वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकंतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज्यात लॉकडाउनची शिस्त पाळली गेली नाही तर याचे खूप मोठे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. राज्यावर खूप मोठे अर्थसंकट निर्माण होईल, लॉकडाउनची शिस्त पाळा अशी माझी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर होईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

