Share

धक्कादायक : या ठिकाणी मतदानादरम्यान ईव्हिएम फोडले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. आज सात राज्यांमधील ५१ जागांसाठी मतदान होत आहे. परंतु बिहारमध्ये मतदानाला गालगोट लागले आहे.

बिहारमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सारण लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील १३१ नंबर मतदान केंद्रावर रणजित पासवान नामक व्यक्तीने ईव्हीएम मशिन फोडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!