🕒 1 min read
मुंबई : संजय राऊत आणि संजय पांडे या दोघांची प्रकरण आता लॉजिकल एंड पर्यंत आले आहेत. सहा ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात उभ राहावं लागणार. संजय पांडे यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या नागरिकांचे फोन टॅप केले. चार कोटी 44 लाख रुपये त्यांच्या कंपनीत जमा झाले. असा आयपीएस ऑफिसर इल्लीगल कामे करतो त्याला ठाकरे सरकार पोलीस आयुक्त बनवतात. महावसुली सरकार पासून महाराष्ट्राची सुटका झाली . अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
यासोबतच शिंदे आणि फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचा लक्ष आहे. त्यासाठी दोघांनी वाहून घेतलं आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आणि मोदी साहेबांचं भाजप आता एक होऊन आता महाराष्ट्राचा विकास करणार. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Shivaji Adhalrao Patil : चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूसंय का?; शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेनेला सवाल
- VIDEO | “साजना तुझ्याविणा सुणे…”; ‘केसरीया’चं मराठी व्हर्जन ऐकलं का?
- Devendra Fadnavis :पूरातील शेवटच्या माणसाचा बचाव होईपर्यंत बचावकार्य सुरू राहणार – देवेंद्र फडणवीस
- Sanjay Raut | “महाराष्ट्रातील जनता पुरात मात्र मुख्यमंत्री शिंदे सरकारला वाचवण्यासाठी दिल्लीत” ; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
- Ramdas Kadam : पक्ष संपला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे पवारांसोबतच आहेत, हे का होतंय?; रामदास कदमांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
