Share

Sudhir Mungantiwar | “भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची शिवसेनेकडून अल कायदाशी तुलना” ; सुधीर मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपने देशात अनेक ठिकाणी ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अनेक राज्यातील राजकीय परिस्थिती ढळमळीत करणाऱ्या भाजपच्या ऑपरेशन लोटस म्हणून जे चालवले जाते, त्यामुळे विष्णूचे आवडते फूल बदनाम झाले असल्याची जळजळीत टीका आज सामनातून भाजप वर करण्यात आली आहे. याच टीकेला आता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सामना वृत्तपत्र नसून एका पक्षाचे पॅम्प्लेट असल्याचे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सामना वर्तमान पत्र नसून एका पक्षाचे पॅम्प्लेट आहे. त्या पॅम्प्लेटमध्ये जनतेचे प्रश्न जनतेचे प्रश्न, समस्या, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी फक्त आणि फक्त त्या वर्तमान पत्राचा उपयोग राजकीय टीका करण्यासाठी होतो. गेल्या दोन वर्षात जनतेचे प्रश्न सोडवण्यात या वर्तमान पत्र अर्थात पॅम्प्लेटचा उपयोग झाला नाही. अशी जहरी टीका आज मंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!