Share

ऐश्वर्याला प्रपोज करणाऱ्या चाहत्याला अभिषेक बच्चनने दिले हटके उत्तर…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने अनेक हिंदी चिटपटांमध्ये काम केले आहे. त्यातील काही चित्रपट त्याचे सुपरहीट ठरले. सध्या अभिषेक सोशल मिडियावर सक्रिय असून त्याला अनेकदा ट्रोल केले जाते. परंतु ट्रोल करणाऱ्यांना तो चांगलेच उत्तर देत असतो. यासाठी त्याची नेहमीच चर्चा होत असते. नुकताच सोशल मीडियावर अभिषेकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातच एक चाहत्याने विचारलेल्या प्रश्ननावर त्याने मजेशीर उत्तर दिल आहे. सध्या या व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्स चा वर्षाव होत आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्याचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ २०१० मधील कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाच्या दरम्यानचा आहे. या महोत्सवाला ऐश्वर्या आणि अभिषेकने हजेरी लावली होती. मात्र त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या एका चाहत्याने ऐश्वर्याला माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले होते. ते पाहून अभिषेकने जे उत्तर दिले ते एकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

https://www.instagram.com/p/COAlJM-hEPm/?utm_source=ig_web_copy_link

ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७मध्ये लग्न केले. २०११मध्ये त्यांना मुलगी झाली. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी २००७ मध्ये लग्न केले. या दोघांची पहिली भेट १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांनी धूम २, उमरावजान आणि गुरू यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केले आहे. अभिषेक काही दिवसांपूर्वी त्याचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता लवकरच अभिषेक बॉब बिस्वास या सिनेमात दिसणार आहे. तर ऐश्वर्या मणिरत्न यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या सिनेमात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!