🕒 1 min read
राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. यातच आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आता बँक घोट्याळ्याचा आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत पवारांवर निशाणा साधलाय. “मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता.
परंतु आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, आरोप यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
