Share

शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे

Published On: 

ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये उत्तर सधा घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना फटकारलं आहे. अशातच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, कारण छत्रपतींचे नाव घेतलं की मुस्लिम मते मिळणार नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

त्याचबरोबर “बाकी राजकारण काय करायचं ते करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला भगवा विरुद्ध हिरवा रंग देऊन लहान करू नका”, असंही पुढे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही बरसले असल्याचं समजत आहे .

महत्वाच्या बातम्या :

“शरद पवार हे नास्तिक, त्यांना धर्माशी देणंघेणं नाही”; राज ठाकरेंचा घणाघात
IPL 2022 CSK vs RCB : उथप्पा-दुबेनं धू-धू-धुतलं..! चेन्नईचं बंगळुरूला २१७ धावांचं आव्हान
जयंत पाटलांचा राज ठाकरेंकडून ‘जंत पाटील’ उल्लेख, नक्कल करत म्हणाले…
राज ठाकरेंचं अजित पवारांना हटके उत्तर
“राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची…”; वसंत मोरे ठाण्यात गरजले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!