ठाणे : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. यावर अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. अजित पवार म्हणाले होते, “भोंग्यांवर भूमिका घ्यायला राज ठाकरे काय इतके दिवस झोपले होते काय ?” अशी टीका अजित पवारांनी केली होती. आता राज ठाकरे यांनी अजित पवारांना एकदम हटके उत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पूर्वीच्या भाषणाची तीन व्हिडिओ क्लिप्स दाखवले ज्यात त्यांनी मशिदीच्या भोंग्यांवर भूमिका घेतली होती. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांवरची भूमिका आजची नसून, ती मी पूर्वीपासूनच घेतलेली असे राज ठाकरे म्हणाले.
आता राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर अजित पवार काय बोलतील हे पाहवं लागेल..
महत्त्वाच्या बातम्या :
“राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची…”; वसंत मोरे ठाण्यात गरजले
‘वसंतोसेना पासून शरदसेना असा प्रवास असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये’ ; मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका
IPL 2022 CSK vs RCB : महेंद्रसिंह धोनीसमोर विराट कोहली..! बंगळुरूनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
राखी सावंतचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ
“जाती, धर्माचं राजकारण या देशात चालत नाही”- सुशीलकुमार शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

