Share

Sharad Pawar | शरद पवारांच्या एन्ट्रीवर वाजलं अजीम-ओ-शान-शहंशा गाणं अन् भाजपना सोडला टीकेचा बाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल दिल्ली येथे आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये शरद पवार यांची एन्ट्री होत असतानाच अजिमो-शान-शहंशाह हे गाणं लावण्यात आलं होतं. यावरून भाजपने राष्ट्रवादीला तसेच शरद पवार यांना धारेवर धरलं आहे.

शरद पवार यांच्यावर भाजप पक्षाचा निशाणाः

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि दिल्लीत गेले की शहेनशहांचं गुणगान गायचं, असं म्हणत भाजपने शरद पवारांवर टीकेचा बाण सोडला.

दरम्यान, शरद पवार यांच्या एन्ट्रीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. तसेच काल झालेल्या अधिवेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, दिल्ली समोर कधी झुकणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!