Share

‘जिल्हा बँकांनी साखर करखान्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधावे’; शरद पवारांचा सल्ला

Published On: 

मुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद आज नवी मुंबईत पार पडली. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवारांनी मार्गदर्शन करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पवारांनी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या जिल्हा बँकांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

साखर कारखाने आता साखरे सोबतच पर्यायी इथेनॉल आणि वीज तयार करत असून येणाऱ्या काळात साखर कारखान्यांनी साखरेवर पैसे घेण्यास बंद केले तर त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या जिल्हा बँकांवर होण्याची शक्यता असून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!