मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे. कंबोज म्हणाले हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं त्यांच संतुलन बिघडल आहे, अशा शब्दात मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना मोहित कंबोज म्हणाले, पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले. मात्र आता संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांची भीती वाटते. किरीट सोमय्या आता संजय राऊत यांच्या स्वप्नात येतात, ही भीती गरजेची आहे, असं म्हणत राऊतांना मोहित कंबोज यांनी टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:

