Share

‘फडणवीस यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही’ – आदित्य ठाकरे

Published On: 

कोल्हापूर: भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात होणारे आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेले दोन महिने बघत असाल, उत्तर प्रदेशातील बेरोजगारी, तिथल्या समस्या यावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधीपक्ष इथं काम करत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना खूप नैराश्य आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया नाही घालवणार, असं म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!