Share

लाइफ इज अनप्रेडिक्टेबल..! शेन वॉर्नच्या धक्कादायक निधनामुळं पूर्ण क्रीडाविश्व हळहळलं!

Published On: 

मुंबई : क्रिकेट जगातील मोठ्या नावांपैकी एक असलेल्या गोलंदाज शेन वॉर्नच्या वयाच्या ५२ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने अवघ्या क्रिकेट जगताला खूप मोठा धक्का बसला आहे. तो कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाला होता. , वॉर्नने १९९२ मध्ये पदार्पण केल्यापासून ऑस्ट्रेलियासाठी १४५ कसोटी सामने खेळले आणि ७०८ बळी घेतले. त्याच्या १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये, वॉर्नने २९३ विकेट्स घेतल्या. वॉर्नच्या जाण्याने अवघे क्रीडा जगत हळहळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!