🕒 1 min read
सांगली : बापू मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो शाहरुख खान एवढी तुमची क्रेझ महाराष्ट्रात तयार झाली आहे. बापूंना आता लवकरच कोकणात देखील यावं लागेल. तिकडे पण डोंगर, झाडी आहे, ती आम्ही दाखवू असे म्हणत निलेश राणे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कौतुक करत त्यांना कोकणात येण्याचे निमंत्रण दिले.
दुसरीकडे अडीच वर्षांनी हिंदू धर्माच्या सणासाठी शहाजी बापू सारख्या योद्धानी महाराष्ट्रमधून कोरोना घालवला असे म्हणत उद्धव ठाकरे यांना निलेश राणे यांनी टोला देखील लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता सगळे सण निर्बधमुक्त होत आहेत. असेही राणे म्हणाले. सांगलीच्या पलूस येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या :
- MNS । ‘सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली’, मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- Shahajibapu Patil | “मानसी ताई म्हणतात पाटील जोमात” ; शहाजीबापूंची पुन्हा एकदा तुफान डायलॉग बाजी
- Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर घरी बसले नसते; नवनीत राणांची जहरी टीका
- Devendra Fadnavis | “रात्री झाडे कापली त्याबद्दल मी माफी मागतो!” ; देवेंद्र फडणवीसांनी सभागृत व्यक्त केली खंत
- Anil Deshmukh । अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

