सांगली : काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटेल. आमदार शहाजीबापू पाटील यांची दही हंडी कार्यक्रमात तुफान डायलॉग बाजी. दोन वेळा गणपतराव देशमुखांचा पराभव केला, तुम्हाला काय झालंय? सांगलीतील पलूस येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी काय झाडी.. काय डोंगार, काय हाटेल हा डायलॉग मारून तरुणाईला अक्षरशः वेड लावले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नितेश राणे आणि मानसी ताई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी गणपतराव देशमुख यांचा दोनवेळा पराभव केला. तुम्ही पलूस कडेगाव मधील भाजपचे कार्यकर्ते काय करताय असा सवालही उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर घरी बसले नसते; नवनीत राणांची जहरी टीका
- Devendra Fadnavis | “रात्री झाडे कापली त्याबद्दल मी माफी मागतो!” ; देवेंद्र फडणवीसांनी सभागृत व्यक्त केली खंत
- Anil Deshmukh । अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल
- Aditya Thackeray | बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे आक्रमक!, सभांमधील गर्दी पाहून भाजपही चिंतेत
- Ghulam Nabi Azad | ‘जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी, दोन वर्षापुर्वी दिलेल्या पत्राचा…’; पृथ्वीराज चव्हाणांची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

