मुंबई : आरे कॉलनीमध्ये २०१९ साली मेट्रो-3 कारशेड बनवताना आवश्यक असलेली झाडे कापणे भाग होते. झाडे कापली हे खरे आहे. परवानगी घेऊन हि झाडे तोडण्यात आली मात्र काही हि रात्रीच्या अंधारात तोडण्यात आली. त्याबद्दल मी माफी मागतो, अशी खंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केली.
कायदा-सुव्यस्थेवरील अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. या वेळी त्यांनी राज्य सरकारची मेट्रो -३ कारशेडबद्दल भूमिका स्पष्ट केली. यापुढे कारशेडचे काम करताना एकही झाड तोडले जाणार नाही. पर्यावरणाची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Anil Deshmukh । अनिल देशमुख कारागृहामध्ये चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल
- Aditya Thackeray | बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे आक्रमक!, सभांमधील गर्दी पाहून भाजपही चिंतेत
- Ghulam Nabi Azad | ‘जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी, दोन वर्षापुर्वी दिलेल्या पत्राचा…’; पृथ्वीराज चव्हाणांची खंत
- Indian Festivals | शेतकऱ्याचा नाद खुळा; पोळ्यानिमित्त बैल जोडी धुण्यासाठी थेट वॉशिंग सेंटरवर
- Eknath Shinde | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत – मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

