Share

शाहिद कपूरच्या पत्नीचं दुसरं लग्न? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर बॉलीवुड मधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. कलाजगताशी थेट संबंध नसताना मीरानं शाहिदशी लग्न करत हे नातं निभावलं. पण, आता म्हणे या दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झाली आहे.

ही तिसऱ्याची एंट्री आताच झालीये का, असा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास त्याचं उत्तर आहे… नाही. हा तिसरा बराच आधीपासून त्यांच्या नात्यात आला आहे.शाहिदलाही याची कल्पना होती. पण, तो यावर फार लक्ष देत नव्हता. कारण मीराची त्याला साथ होती. आता मात्र हद्द झाली आणि शाहिद सोबत असतानाही मीराला ‘तो’च जास्त महत्वाचा वाटू लागला. पत्नी कोणा दुसऱ्यातच रमत असताना पाहून अखेर शाहिद जाहीरपणे व्यक्त झाला आणि खरं चित्र जगासमोर आलं. पत्नीनं त्याच्याशी लग्न केल्याचं म्हणत शाहिदनं तिच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल, कारण मीरानं ज्याच्याशी लग्न केलं आहे तो दुसरातिसरा कोणी नसून तिचा मोबाईल फोनच आहे. आलंना चेहऱ्यावर हसू? मीराचं सतत फोनमध्ये डोकावणं शाहिदलाही फारसं रुचत नाही. आपल्या नात्याची सुंदर बाजू शाहिद कायम चात्यांच्या भेटीला आताना दिसतो. त्यानं नुकताच शेअर केलेला व्हिडीओसुद्धा त्याचाच एक भाग, असं म्हणायला हरकत नाही.

हत्वाच्या बातम्या :

विवेक अग्निहोत्री बनवणार दिल्ली दंगलीवर चित्रपट, म्हणाले…

गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर; ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केले स्वागत

औरंगाबादच्या क्रीडाधिकारी कविता नावंदेंवर कारवाई कधी? अस्तित्वात नसलेल्या शाळांना मंजूर केलं होतं क्रीडासाहित्य!

‘मिका सिंह’ला हवी आहे कपिल शर्माच्या पत्नीसारखी जीवनसाथी,म्हणाला

“एसटी संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरलं” – अनिल परब

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!