Share

तेजस्विनीने धारण केलं ‘दुर्गे’च रूप पहा फोटो

Published On: 

मुंबई : शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.

https://www.instagram.com/p/CGbqwt1l-QP/?utm_source=ig_web_copy_link

अदिशक्ती असलेल्या ‘स्त्री’ला देशात कायमच पूजल जातं  या अदिशक्तीचा जागर म्हणूनच नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याच औचित्य साधूनच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक खास फोटो शूट केले आहे.

https://www.instagram.com/p/CGeOI76F5i9/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या या फोटोज मध्ये तिने ‘स्त्री’ला वेगवेगळ्या भूमिकेत दाखवले आहे. स्त्री हि सक्षम असून सध्या प्रत्येक क्षेत्रात आपलं खंबीर योगदान देताना दिसते.  तसेच ‘स्त्री’ आई, बहीण, बायको या भूमिकेत तर वावरतेच पण यासोबत ती समाजामध्ये एक जबाबदार पदावर देखील काम करताना दिसते.

https://www.instagram.com/p/CGgxjfiFbUb/?utm_source=ig_web_copy_link

या फोटो शूट मध्ये तेजस्विनी पंडित हिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, या सगळ्या भूमिकेमध्ये तेजस्विनी खूपच चांगली दिसत आहे, तेजस्वनीचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CGjXjTMll-D/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!