🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या राज्यांमध्ये मदरसे सुरू आहे, आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत चालली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काही निर्णय घेतले त्याचे स्वागत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. शाळा सोडून मदरशामध्ये गेल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. यावर शिक्षण विभागाने नियंत्रण आणायला हवे, अशी आमची मागणी आहे.
https://youtu.be/ExLlaunO2X4
बरेच विद्यार्थी शाळा सुरू असताना मदरशेत जाताना दिसून येतात त्यामुळे शिक्षणाची गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो मदरशात ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं पण शाळेचा जो वेळ आहे, त्यावेळेस शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. म्हणून शिक्षण विभागाने एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या गोष्टी होत असताना शाळा सोडून जर मदरशाला जाऊ देत असेल तर हे चुकीचं आहे. शाळेचे वेळ सोडून मदरशाच शिक्षण द्यावं शाळेच्या वेळेत शिक्षण देणे हे चुकीचंच आहे. कायद्याला धरून नियमांना धरून असंच आहे म्हणून शाळा सोडून जर मदरशाला जाणं चुकीचा आहे, आणि शिक्षण विभागाने यावर नियंत्रण आणलंच पाहिजे मी या निर्णयाचे स्वागत करतो.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | एकनाथ शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल- अजित पवार
- Breaking News | काँग्रेस पक्षातील मोठा नेता शिंदे गटामध्ये येण्याची शक्यता
- Rashmika Mandana | ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू सोबत रश्मिका मंदनाचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- Deepali Sayed | राज ठाकरेंनी ‘त्या’ महिलेची माफी मागावी – दीपाली सय्यद
- Sudhir Mungantiwar | मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्री होऊ शकतात – सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
