Share

संजय राऊतांनी दिल्या वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा, म्हणाले…

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय राऊत यांनी एकदम वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साँप तो युही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं!’ नागपंचमीच्या शुभेच्छा अस संजय राऊत यांनी त्यांच्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. त्यांचे हे टि्वट चर्चेचा विषय ठरले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. याचा पहिला भाग आज उलगडाला असून उद्धव ठाकरे यांनी कोरोना ते राजकारण अशा अनेक मुद्द्यांवर खुलासा केला आहे.

या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, लॉकडाउन कधी उघडणार? रेल्वे, मुंबईच्या रस्त्यावर वडापाव केव्हा मिळणार? विरोधकांकडून होणारी टीका या सर्वच विषयांवर बोलते केले आहे.

कोरोनाचा धोका आणखी वाढला : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या, महाविकासआघाडी मधल्या ‘या’ बड्या नेत्याची नाराजी?

मी असं कधी म्हणणार नाही की, मी लॉकडाऊन उठवतोय – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!