Share

Sanjay Raut : मत मागायची आहेत तर तुमच्या बापाच्या नावाने मागा – संजय राऊत

Published On: 

मुंबई : आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. यानंतर संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांवर हल्लाबोल चढवला.

ज्यांनी शिवसेनेसोबत बेमानी केली. ते कोणत्याही पदावर असो त्यांच्यावर कठोर कारवायी करण्याची सर्वाधिकार हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकमताने होईल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच मत मागायची आहेत तर तुमच्या बापाच्या नावाने मागा असेही यावेळी ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!