🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित आणि आघाडी युतीची चर्चा रंगली होती. यावर काही दिवसांपुर्वीच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिक्कामोर्तब केला. त्यामुळे युती होणार का नाही, यावर अनेक चर्चा रंगू लगल्या आहेत. यावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. प्रकाश आंबेडकर जर एकत्र आले तर देशासाठी एक चांगला फॉर्म्युला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनीच मध्यावधीची निवडणुकीचे संकेत दिले आहे. दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. दोन महिन्यात मध्यावधी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याबद्दल माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, आणि त्याची खात्री आहे, असं देखील राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “नारायण राणे हे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब आहे”, सुषमा अंधारेंचा घणाघात
- Shehzada Teaser Release | कार्तिक आर्यनच्या ॲक्शन फिल्म ‘शहाजादा’चा टिझर रिलीज
- Thackeray vs Shinde | ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील ; शिंदे गटातील खासदाराचा दावा
- IND vs NZ | टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर कोण करेल फलंदाजी?, विराट की सूर्यकुमार
- Nitesh Rane | “राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत चालण्यासाठी पैसे देऊन कलाकार आणलेत”; नितेश राणेंचे गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
