Share

Sambhajiraje Bhosale | उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले राज्यपालांवर संतापले, म्हणाले…

Published On: 

Sambhajiraje Bhosale | मुंबई : पुणे येथे आज राज्यपाल यांचा दौरा होता, त्याच दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. अशातच भाजप (BJP) नेते आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यानंतर आता संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ?, “स्वराज्य”चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले, असं ट्विट संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत या कारवाईचा एकप्रकारे निषेध व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित करत राज्यपाल यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल यांना पदमुक्त करतात का ? की राज्यपाल माफी मागतात ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!