Share

“साहेब गाडी चालवत विधान भवनात आले अन्…”, सदाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई: कालचा (८ मार्च) दिवस शिवसेना नेत्यांवर पडलेल्या ईडी धाडी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद यामुळे गाजला. तर अजून एक विषय म्हणजे शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल आजारपणातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच ड्रायव्हिंग करताना दिसून आले. मात्र यावरूनच माजी राज्यमंत्री साडभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“साहेब गाडी चालवत विधान भवनात आले. आणि महाराष्ट्रा पुढचे सर्व प्रश्न संपले!”, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. दरम्यान यंदाचे अधिवेशन भाजपच्या आरोपांनी आणि मागण्यांनी अधिक गाजत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान काल मुख्यमंत्री ठाकरे सभागृहाबाहेर एकदम अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले. दरम्यान उद्धव ठाकरे यांना स्वतः ड्रायव्हिंग करीत असल्याने पाहून माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या गाडीभोवती प्रचंड घोळका केला. आणि दोन्ही सभागृहातील कामकाजात सहभागी होऊन ते सव्वापाच वाजता विधानभवनातून निघाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!