Share

“कडुलिंबाच्या बिया पेरायच्या…”- सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला टोला

Published On: 

🕒 1 min read

सांगली : सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनतर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध दर्शवण्यासाठी सांगलीत पोहचले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“जर चांगल्या कामाला विरोध करायचा नाहीतर तर मग आमदार गोपीचंद पडळकरांचे नाव उदघाटन पत्रिकेत का नाही?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना बोलवायला हवं होत, प्रवीण दरेकरांना बोलवायला हवं होत. मग याला चांगलं कास म्हणायचं?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: मुंबईच्या पलटणसाठी खुशखबर ; ‘हा’ स्टार खेळाडू पुढच्या सामन्यात संघात परतणार!
‘या’ मंत्र्यांवर मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?- मोहित कंबोज यांचा सवाल
IPL 2022: दिल्लीचे निवडीबाबत अजब निर्णय; इतिहासात दुसऱ्यांदाच खेळतेय ‘अशी’ प्लेइंग इलेव्हन
MI vs DC : ह्याला म्हणतात दांडीगुल गोलंदाजी..! अश्विननं दिल्लीच्या बॅट्समनचा ‘असा’ काढला काटा!
“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी”- सुजय विखे पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!