अमरावती : विदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत शहरातील बियाणी चौकात करण्यात आले.
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पालखीचे पूजन आणि वारकऱ्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी उत्साहात भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंग वाजवत त्यांनी आनंदही लुटला.