Share

‘सीएसके’चा मराठमोळा ऋुतुराज गायकवाड झाला अभिनेत्री ‘सायली’च्या फोटोवर फिदा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुड आणि क्रिकेट हे अनेकदा या ना त्या कारणाने एकत्र येतात. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रीनी क्रिकेटपटुसोबत लग्न केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही पण एक अभिनेत्री आहे. या यादीत आता सीएसकेचे नाव जोडले गेले आहे.

आयपीएलमध्ये भल्यभल्या गोलंदाजाची धुलाई करणारा सीएसकेचा ऋुतुराज गायकवाड हा मराठी अभिनेत्री सायली संजिववर फिदा झाला आहे. अभिनेत्री सायलीने नुकतेच तीच्या इन्स्टाग्राम अंकाउटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोवर कमेंट करताना ‘वोह..’ असे लिहीले आहे. सायली संजिवनेही या कमेंटला उत्तर देताना हार्टची इमोजी शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/COZchb-l51-/

यापुर्वी आयपीएल स्पर्धेदरम्यान केकेआर विरुद्धच्या सामन्यात ऋुतुराजने ६४ धावांची खेळी केली होती. या खेळीतील एक फोटो ऋुतुराजने सामन्यानंतर ऋुतुराजने इन्स्टाग्राम अंकाउटवर शेअर केला होता. या फोटोवर कमेंट सायलीने कमेंट करताना हार्टचा इमोजी शेअर केला होता. या दोघांच्या कमेंटमुळे सायली आणि ऋुतुराज यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु आहे. सायली संजिवचा आगामी चित्रपट ‘झिम्मा’ मध्ये ती एका बोल्ड भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!