Share

बीड जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर पोलिसांना धक्काबुक्की; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

बीड: जिल्हात लसींचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला गर्दीला टाळण्यासाठी पोलिस कर्मचारी आले आसता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यात पोलीस उपअधीक्षक, अंगरक्षक, होमगार्डसह इतर कर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीत पोलीस जखमी झाले आहे. धक्काबुक्की केलेल्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून हल्ला करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांना आक्सिजन, रेमडेसेविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे त्यातच रेमेडेसिवीरचा काळाबाजारही जोरत चालू आहे. जिल्ह्यात लसीचा साठा नसल्याने लसीकरण केंद्रे बंद होते, परंतु अचानक लसीकरण केंद्रावर लसीचा साठा उपलब्ध झाला. नागरिकांना कळताच नागरिकांनी केंद्रावर लसीसाठी गर्दी केली. त्यात १८ वर्षावरील नागरिक लस घेण्यासाठी आल्याने केंद्रावर गोंधळ उडाला होता. यावेळी कोरोनाच्या कुठल्याच नियमांचे पालन होत नसल्याने वाद निर्माण झाला.

दरम्यान पोलीस उपअधीक्षक, अंगरक्षक, होमगार्डसह इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यामुळे ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल होणारे आहे. तसेच लसीकरण केंद्रावर वाद करणाऱ्या लोकांविरुध्दात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.  एकी लसीसाठी नागरिकांची धडपड त्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने नागरिक सुद्धा  वैतागुन गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!