Share

‘आता तरी मलिकांचा राजीनामा घ्या’ – अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अटक केली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी आता तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!