Share

“प्रवीण दरेकरांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला”, फडणवीसांचा आरोप

Published On: 

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. यावर भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असून यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला आहे. मविआ सरकारकडून जाणीवपूर्वक असे केले जात आहे. मात्र आम्ही अशा कारवायांना घाबरत नाही.”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

दरम्यान या प्रकरणी स्वतः दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असून अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र सुरु आहे. परंतु हाती काही लागले नाही.’

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!