Share

‘बेल बॉटम’ सिनेमाचा टिझर झाला नुकताच रिलीझ…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खिलाडी कुमारचा अजून एक नवीन सिनेमा लवकर येणार चाहत्यांच्या भेटीला. खिलाडी कुमारच्या ‘बेल बॉटम’ या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. याची बातमी अक्षय कुमारने आपल्या ट्विट वरून सांगितली त्या सोबत अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ सिनेमाचे पोस्टर सुद्धा रिलीझ केले होते .

याचदरम्यान अक्षय कुमारने आपल्या ट्विट मध्ये असे म्हणले होते कि, “एकट्याने आपण खूप काही करू शकतो, एकत्र आपण बरेच काही करू शकतो. याचा कार्यसंघ आणि मी कलाकार आणि सेट वरील प्रत्येक सदस्याचे आभार मानतो”. नुकताच अक्षयने आपल्या इंस्टाग्रामवर ‘बेल बॉटम’ सिनेमाचा टिझर रिलीझ केला आहे.

https://www.instagram.com/p/CF82fY0Hb4L/?utm_source=ig_web_copy_link

‘बेल बॉटम’चा टीझर शेअर करत अक्षय कुमारने लिहिलं आहे की, ‘हा आहे ‘बेल बॉटम’. हा एक 80 च्या दशकातील थ्रिलिंग थ्रोबॅक आहे. सादर करत आहे ‘बेल बॉटम’चा टीझर.’ टीझरच्या शेवटी सांगण्यात आलं आहे की, चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच, 2 एप्रिल 2021 रोजी होणार असल्याचे सुद्धा सांगितले.या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि लारा दत्ता भूपति महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!