Share

मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक ‘गन्स ऑफ नॉर्थ’ लवकरच पेक्षकांच्य भेटीला

Published On: 

मुंबई : कोरोना परिस्थितीमुळे बॉलीवूड मधील बरेच प्रोजक्ट पुढे ढकलण्यात आले, अनलॉक नंतर बॉलीवूड मधील सिनेमांची शूटिंग परत सुरु करण्यात आली परिस्थिती पुरेशी स्थिर झाल्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी सुपरस्टार आपले आगामी वेळापत्रक ठरवत आहे.

याचदरम्यान राधे नंतर सलमान खान लवकरच याही सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘गन्स ऑफ नॉर्थ’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला सुरुवातीला अशी बातमी मिळाली होती की, मूळ चित्रपटाप्रमाणेच सलमानचा विस्तारित कॅमिओ असेल जो देखावा केवळ 20 मिनिटांचा असेल.

परंतु स्क्रिप्ट पुन्हा तयार करण्यात अली, आता या चित्रपटात सलमानचा विस्तारित कॅमिओ आता पूर्ण-परिपूर्ण भूमिका बनली आहे. एका वृत्तानुसार, सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यातील संघर्षावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पटकथा पुन्हा लिहिण्यात आली होती. सलमानचे आता जवळपास 50-55 दिवसांचे वेळापत्रक आहे.

निर्मात्यांनी 90 दिवस शूटिंग करण्याची योजना आखली आहे. या सिनेमाचे शुटिंग पंजाबमध्ये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून यात शर्मा एक भयानक या जाट गँगस्टर म्हणून दिसणार आहे. ‘गन्स ऑफ नॉर्थ’ हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि उडिया या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा रिलीझ करण्यात येणार आहे. सलमान खान आता त्याचा आगामी सिनेमा राधे या सिनेमाची शूटिंग करत आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!