Share

Ravi Rana | अमरावतीत हत्येच्या घटनेनंतर रवी राणा संतप्त

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे, या घटनेनंतर अमरावती शहरात आमदार रवी राणा यांनी पुन्हा पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला, दंर आठवड्याला खुनाच्या हत्या होत आहे.

आता त्यामुळे पोलीस आयुक्त ह्या अमरावती सांभाळन्यात फेल झाल्या आहेत, त्यांचा गुन्हेगारावर वचक राहली नाही. अमरावतीत कायदा व सुव्यवस्था राहली नाही. असा आरोप रवी राणा यांनी केला त्यामुळे मी या संदर्भात गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. अशी माहिती राणा यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!