Share

पहिल्यांदा रकुल प्रीत सिंह झळकणार आयुष्मान खुराना सोबत ‘या’ चित्रपटात

Published On: 

मुंबई : अभिनेत्री रकुल तिच्या अनेक चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. रकुल पहिल्यांदा अभिनेता आयुष्मान खुराना सोबत झळकणार आहे. या आगामी चित्रपटाचे रकुलने नुकताच ‘फर्स्ट लूक’ चा फोटो शेअर केला आहे.

तिच्या आगामी चित्रपट  ‘डॉक्टर जी’ यामध्ये  रकुल डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी मेडिकलबद्दल काही महत्वपूर्ण सर्जिकल क्रियाबाबतच्या इत्यंभूत माहितींचा अभ्यास तिला  करावा लागला आहे. प्रत्येक गोष्टींबद्दल बारकावे लक्षात घेऊन निर्मात्यांनी रकुल, आयुष्मान, शेफाली यांना आपल्या व्यक्तीरेखाच्या तयारीचा भाग म्हणून प्रशिक्षित तज्ज्ञांसोबत खास बातचित ही करवून घेतले.

https://www.instagram.com/p/CT6gFGvqLjY/?utm_medium=copy_link

रकुल आपल्या व्यक्तीरेखेविषयी बोलतांना ‘ या चित्रपटात मी एका डॉक्टरची भूमिका साकारत असल्यामुळे, यातील काम परफेक्ट असणं आवश्यक होते. स्क्रीनवर वास्तविक दिसण्यासाठी मेडिकल निगडीत मुख्य गोष्टी जाणून घेणे गरजेचे होते. डॉक्टर फातिमा बनवण्याचा प्रवास अध्द्भूत प्रक्रिया होती जी मी नेहमीच माझ्याजवळ जपून ठेवू इच्छिते’ तसेच तिने सोशल मीडियावर ‘डॉक्टर’ च्या भूमिकेतील फोटो शेअर ही केले आहे. या चित्रपटाची उत्सुकता आता पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!