Share

राजस्थान रॉयल्स संघा पुन्हा अडचणीत, प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला येत्या १९ सप्टेंबर पासुन सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघानी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान अनेक संघाचे खेळाडू हे आयपीएलमध्ये पुर्वतयारीसाठी पोहोचले आहे.

यादरम्यान आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाची अडचण दिवसेदिवस वाढतच चालली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका काऊंटी सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल अधीक माहिती समोर आली नाही. मात्र जर त्याची दुखापत गंभीर असली तर राजस्थान रॉयल्स संघाच्या अडचणीत आणखीणच वाढ होऊ शकते.

नुकत्याच पार पडलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत लियाम लिव्हिंगस्टोनने २२ चौकार आणि २७ षटकारांची बरसात केली होती. मात्र त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएल स्पर्धेला मुकला तर राजस्थान रॉयल्स संघाला खुप मोठा धक्का बसणार आहे. कारण यापुर्वी राजस्थान संघाच्या अनेक खेळाडूंनी विविध कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धा सुरुहोण्यापुर्वी जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या खेळाडूंनी माघार घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!