Share

वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मनसैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन, म्हणाले..

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. त्यांचा वाढदिवसाला केवळ दोनच दिवस उरले आहेत. आता वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि राज्यभरातील मनसैनिकांना एका ऑडिओच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे. १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त आपल्याला कोणी भेटायला येऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांची पायाची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, कारण त्यांचा शरीरात कोरोना विषाणूच्या मृत पेशी आढळून आले, असे निदान डॉक्टरांनी केले होते. यामुळेच राज ठाकरे यांनी वाढदिवशी भेटीगाठी टाळल्या आहेत. भेटीगाठीतून पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे, त्यांनी कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आणि शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर आपण सर्वांना भेटणार आहोत, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.

https://www.facebook.com/watch/?v=1601898886877452

दरसाल राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक त्यांच्या निवासस्थानी जमतात. मोठी गर्दी १४ जून ला राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर होत असते. परंतु यंदा कोरोना झाल्यामुळे राज ठाकरे कोणालाही न भेटण्याच्या निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!