यवतमाळ : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला.
शिवसेनेला हा मोठा फटका असल्याने त्यांचे नेते सैरभैर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरूनच भाजपचे आमदार संजय कुटे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
महत्त्वाचे बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
