🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १६ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की निवडणूक होऊच नयेत असंच यांना वाटत आहे. तसेच गेल्या नोव्हेंबर पासूनच मी सांगत होतो की मार्चमध्ये निवडणुका होणार नाहीत, तसंच झालं आहे. आता ओबीसी अरक्षणाचं कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, निवडणुक जवळ आली की चढायला लागते, असं बोलताच मनसैनिकांनी जल्लोष केला.
महत्वाच्या बातम्या:
-
रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी बनली मॉडेल..! ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल
-
‘आमच्याकडे आमदार खासदार नसले तरी निर्माते आहेत’ – बाळा नांदगावकर
-
कोरियन मुली एवढा सुंदर का दिसतात? चला तर जाणून घेऊयात त्यांच्या ब्युटी टिप्स..!
-
उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
