Share

‘पक्षाचा आदेश आल्यास स्वबळावरचा विचार करू’; स्थानिक निवडणुकांत कॉंग्रेसची भूमिका

Published On: 

मुंबई: सध्या राज्यात तसेच देशात निवडणुकांचे वातावरण बघायला मिळत आहे. त्या अनुषंगाने सर्वत्रच राजकारण तापत आहे. आरोप-प्रत्यारोप देखील जोरदार सुरू आहेत. राज्यात देखील महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा देखील महाविकास आघाडीतील पक्षांनी विचार केला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात महाविकास आघाडी तीन पक्षांचे सरकार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील असे, वारंवार काँग्रेस म्हणते, त्याच अनुषंगाने पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना, काँग्रेस पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत यांनी बोलताना सांगितले, आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार मात्र जर पक्षाचा आदेश स्वबळावरचा आला, तर तसा विचार करणार असल्याचे आर.सी. घरत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!