Share

कॉर्डेलिया क्रूझशिप ड्रगमध्ये आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचा अहवाल एनसीबीने फेटाळला

Published On: 

मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला याबाबत मोठी माहिती समोर अली होती. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंतर्गत समोर आले होते. मात्र आता एसआयटी प्रमुख आणि एनसीबी डीडीजी संजय सिंह (NCB DDG Sanjay Singh) यांनी याबाबतची माहिती फेटाळली आहे.

“आर्यन खानच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत असे म्हणणे सध्या तरी परिपूर्ण नाही. अजूनही तपास सुरूच आहे. अनेक निवेदने नोंदवली गेली आहे. मात्र अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.”, असे एसआयटी प्रमुख आणि एनसीबी डीडीजी संजय सिंह यांनी कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रगमध्ये आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याच्या अहवालावर म्हटले आहे.

दरम्यान कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रगमध्ये आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याची माहिती अमोर आली होती. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला असे म्हटले जात होते. मात्र याबाबत संजय सिंह यांनी खुलासा केल्याने या चर्चा आता थांबल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!