Share

पुतीन ७० व्या वर्षी पुन्हा होणार बाप; गर्लफ्रेंड गरोदर!

Published On: 

🕒 1 min read

रशिया : मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये आता यादवी सुरु असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चक्कं ७० व्या वर्षी पुन्हा एकदा बाप होणार आहेत, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. पुतीन ७० व्या वर्षी बाप होणार याच गोष्टीचं सर्वाना आश्चर्य वाटत आहे.

पुतीन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाईवा ३८ व्या वर्षी पुन्हा एकदा गरोदर राहिल्या आहेत, अशी माहिती रशियन माध्यमांनी दिली. आपली गर्लफ्रेंड गरोदर आहे हे ऐकून स्वतः पुतीन सुद्धा चकित झाले आहेत. रशियाची राजधानी माँस्कोमध्ये व्हिक्टरी परेड ची तयारी चालू होती. या व्हिक्टरी परेडच्या तयारीच्या दरम्यानच पुतीन यांना अलिना गरोदर असल्याची बातमी समजली. ही बातमी समजताच पुतीन चांगले संतापले आहेत. पुतीन यांचं संतापण्याचं कारण म्हणजे, या गोष्टीसाठी सध्या तरी पुतीन तयार नव्हते, याबाबत पुतीन यांनी कोणतेही नियोजन केले नव्हते.

कोण आहे पुतीन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाईवा ?

पुतीन यांचे ३८ वर्षाच्या अलिना कबाईवा हिच्याशी संबंध आहेत. आँलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स या खेळामध्ये दोन वेळा सुवर्णपदकही अलिना यांनी पटकावलं आहे. यानंतर आता अलिना राजकारणात देखील सहभागी झाल्या आहेत. पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीकडून अलिना खासदार झाल्या आहेत. पुतीन यांच्याकडून अलिनाला आधीच दोन मूल आहेत, पण हे त्यांनी कधीही स्वीकारलेल नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!