राज्यातील राजकीय वातावरण धार्मिक मुद्द्यांवरून चांगलंच तापलेलं दिसत आहे. त्यानंतर काल भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यस्था बिघडली आहे असं म्हणत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेटही घेतली.
त्यावर, उत्तरप्रदेशमध्ये १७ बलात्कार झाले त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करायचीच असेल तर दोन्ही राज्यात लागू करा, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पुस्तक खरेदी काय संबंध?; अतुल भातखळकरांचा टोला
- “भाजप ‘नाच्या’ पोरांसारखा त्या बाईच्या….”, संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य
- “अप्रतिष्ठित माणसाला आमंत्रण देऊन..”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “…ही किरीट सोमय्यांची जुनी खोड”, भास्कर जाधवांचे टीकास्त्र
- “राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल”, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

