Share

परभणीतील शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी 50 लाखांची तरतूद

Published On: 

परभणी : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरण्याकरिता पालकमंत्री नवाब मलीक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेमधून 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर शिवप्रेमी तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद देखील साजरा केला आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरिता तरतूद करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली होती. दरम्यान पालकमंत्री मलीक यांनी त्या मागणीची दखल घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून त्यास मंजुरीही दिली आहे.

दरम्यान, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी शिवाजी पुतळा परिसरात  आनंद साजरा केला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्याही सुशोभीकरणाकरिता पालकमंत्र्यांनी निधी मंजूर करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!