Share

म्युझिक अल्बमच्या प्रमोशनसाठी प्रियांकाचा हॉट लूक, पहा फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देसी गर्ल प्रियंका चोप्राची स्टाइल आणि ग्लॅमरमध्ये कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही. याचा अंदाज तिचे फोटोशूट पाहून येतो . नवरा अमेरिकन सिंगर निक जोनसचा म्युझिक अल्बम स्पेसमॅनच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्राचा रेड रंगाच्या आउटफिट परिधान केले आहे.

https://www.instagram.com/p/CMU6hnVDKaU/?utm_source=ig_web_copy_link

प्रियंकाने नुकतेच लाल रंगाच्या आउटफिटमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या दरम्यान तिचे फोटोशूट झाले आणि त्यावर सगळ्यांचे लक्ष होते. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. उटफिटमधील अदांवर चाहते फिदा आहेत.

https://www.instagram.com/p/CMU6oMxDxyH/?utm_source=ig_web_copy_link

प्रियंका चोप्राचे या आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक करण्यात आले. तिने स्वतःचेच नाही तर नवरा निक जोनसचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. सोशल मीडियावर या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CMU6kp4DIx9/?utm_source=ig_web_copy_link

प्रियंकाने फोटो शेअर करत लिहिले की, अभिनंदन निक. मला माहित आहे की तुझ्यासाठी हे किती जवळचे आहे आणि ज्याप्रकारे तू माझ्यावर प्रेम दाखवतो त्यासाठी मी आभारी आहे. ही अल्बम कलेचा एक नजराणा आहे. माझ्या तुझ्यावर प्रेम आहे प्रियंकाचा नवरा आणि अमेरिकन सिंगर निक जोनसचा म्युझिक अल्बम स्पेसमॅनबद्दल सांगायचे तर निकने सोशल मीडियावर बरेच पोस्ट शेअर केले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!