Share

शेतकरी हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची “एक देश एक बाजार” संकल्पना

Published On: 

जालना : शेतकरी हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची “एक देश एक बाजार” संकल्पना, कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे शेतकरी व ग्राहक यातील मध्यस्थ दूर झालं आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

मध्यस्त दूर केल्याने शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळणार अल्पभूधारक शेतकऱ्यांना या शेती कायद्याचा फायदा होणार असून राज्यात आणि परराज्यात असणारे शेतमाल विक्रीचे अडथळे दूर झाल्याने मालाच्या किंमती स्थिर राहतील. मार्केटिंग आणि वाहतुकीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल. एक देश एक बाजार या संकल्पनेमुळे शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या माल कुठे व कोणत्या भावात विकायचा आहे. याची पूर्ण मुभा मिळणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/351390335987149/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!